मुसळधार पावसामुळे नाशिकमधील बहुतांश नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक मंदिरं देखील पाण्याखाली गेली आहेत. उत्तर भारतात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. <br />#nashik #rainfall #HeavyRain #Rain #maharashtra <br />Please Like and Subscribe for More Videos.